Ajinkya Rahane IPL 2026 KKR : अजिंक्य रहाणे अनुभवी फलंदाज आणि कर्णधार आहे. मात्र रहाणेच्या बॅटिंगबाबत कायम शंका घेतली जाते. रहाणेने चाबूक बँटिंग करुन त्याच्या टीकाकारांना उत्तर दिलंय.