Ashok Kharat : अल्पवयीन असतानाच खरातचे नको ते चाळे, चोप देत नातेवाईकांनी हाकललं… कॅप्टन खरातचा काळा इतिहास उघड
TV9 Marathi

Ashok Kharat : अल्पवयीन असतानाच खरातचे नको ते चाळे, चोप देत नातेवाईकांनी हाकललं… कॅप्टन खरातचा काळा इतिहास उघड

नाशिकचा स्वघोषित 'कॅप्टन' भोंदू बाबा अशोक खरातला बलात्कार आणि फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाली आहे. त्याने स्वतःला ज्योतिषी सांगून अनेकांची फसवणूक करत महिलांचे लैंगिक शोषण केले. खरातचा काळा इतिहास उघड होत असून, या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

Go to News Site