TV9 Marathi
Nashik Ashok Kharat : नाशिकमधील शैतान अशोक खरात याचे अजून मोठे कांड उघडकीस आले आहे. त्याच्याविरोधात अजून तीन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आता त्याच्याविरोधातील गुन्ह्यांची संख्या 6 वर पोहचली आहे. आज त्याला नाशिक येथील कोर्टात हजर करण्यात येत आहे.
Go to News Site