आधी नोकरीचे आमिष दाखवलं अन् नंतर पतीसोबत… डोंबिवलीत त्रिनामी सैतानाचा बुराखा फाटला, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत रेल्वे नोकरी आणि कंत्राटाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या आणि पतीची १० लाखांची फसवणूक करणाऱ्या रहीम पद्मसी उर्फ करण जोशीचा जामीन अर्ज फेटाळला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.