TV9 Marathi
Ashok Kharat Case: नाशिकमधून अटक करण्यात आलेला भोंदू बाबा अशोक खरात, सध्या प्रचंड चर्चेत आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे आणि फसवणुकीचे आरोप त्याच्यावर आहेत. SITकडून त्याच्या संपूर्ण नेटवर्कची सखोल चौकशी करण्यात येत असून मोठी अपडेट समोर आली आहे.
Go to News Site