जर युद्ध थांबले नाही, तर… इंधन टंचाईच्या संकटावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले पंतप्रधानांनी…
आखाती देशांतील युद्धामुळे भारतात निर्माण होणारा गॅस आणि इंधन टंचाई, तसेच केंद्र सरकारची भूमिका यावर शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले.