TV9 Marathi
Swami Avimukteshwaranand Chaturangini Sena: स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि उत्तर प्रदेश सरकारमधील द्वंद उभ्या संत जगताने पाहिले. ते शंकराचार्य नसल्याचा दावा काही हिंदुत्ववाद्यांनी केला. तर ते राहुल गांधी आणि काँग्रेसचे शंकराचार्य असल्याचा दावा उजव्या गटाने केला. आता शंकराचार्यांनी 2.18 लाखांचे सैन्य स्थापन्याची घोषणा केली आहे.
Go to News Site