dhurandhar 2 : सुनील गावस्कर यांना सुद्धा धुरंधर 2 सिनेमाचे तिकीट मिळेनात, अखेर या अभिनेत्याची घेतली मदत
TV9 Marathi

dhurandhar 2 : सुनील गावस्कर यांना सुद्धा धुरंधर 2 सिनेमाचे तिकीट मिळेनात, अखेर या अभिनेत्याची घेतली मदत

dhurandhar 2 : सध्या सगळीकडे धुरंधर 2 सिनेमाची चर्चा आहे. या चित्रपटाचे सगळे शो ज हाऊसफुल्ल जात आहेत. अगदी सेलिब्रिटींना सुद्धा चित्रपटाची तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अगदी असाच अनुभव दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना आला.

Go to News Site