Sunil Tatkare: रुपाली चाकणकरांचे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद धोक्यात? सुनील तटकरे राजीनाम्याबाबत एका ओळीत उत्तर
TV9 Marathi

Sunil Tatkare: रुपाली चाकणकरांचे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद धोक्यात? सुनील तटकरे राजीनाम्याबाबत एका ओळीत उत्तर

Sunil Tatkare on Rupali Chakankar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून उचलबांगडी झाली. त्यानंतर आता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी चर्चा होत आहे. याविषयी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Go to News Site