TV9 Marathi
Telecom companies: 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीमुळे ग्राहकांना वर्षातून 13 वेळा रिचार्ज करावा लागतो. याबाबत ग्राहकांनी सरकारकडे वारंवार तक्रारी केल्या. अखेर त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. याविषयी सरकारने टेलिकॉम कंपन्यांचे कान टोचले आहेत. काय आहे अपडेट?
Go to News Site