घरात कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा माहितीये? जाणून घ्या, होईल फायदा
TV9 Marathi

घरात कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा माहितीये? जाणून घ्या, होईल फायदा

अनेकांना घर सजवण्याची प्रचंड आवड असते... घरात नवीन वस्तू आणून ठेवण्याने घराची शोभा देखील वाढते... तर घरात कामधेनू गायीची मूर्ती ठेवल्याने देखील अनेक फायदे होतात आणि कामधेनू गाय ठेवण्याची योग्य दिशा कोणती, ते देखली जाणून घ्या...

Go to News Site