15पेक्षा जास्त प्लॉट, लिंगपिसाट अशोक खरात कोट्यवधींचा मालक, मुख्यमंत्र्यांनी वाचला संपत्तीचा पाढा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदूबाबा अशोक खरातची कुंडली बाहेर काढली आहे. त्याच्याकडे एकूण किती संपत्ती आहे? त्याचे CA कोण होते? त्याने नेमकं हे सर्व कसं केलं? हे सर्व सांगितले आहे.