Realme 16 5G मध्ये मिळणार नवा सेल्फी मिरर फिचर, डिझाईन देखील असणार आयफोनसारखे
Realme 16 5G Features: हा फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. या फोनचे डिझाईन आयफोन iPhone Air आणि Google Pixel 10 ने प्रेरित असणार असून या फोनमध्ये सेल्फी मिरर सारखे फिचर सेल्फी प्रेमींना खुणावणारे आहे.