हरीश राणा यांना अखेर ‘दयामरण’, एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
TV9 Marathi

हरीश राणा यांना अखेर ‘दयामरण’, एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

भारतात 'दयामरणा'द्वारे अखेरचा श्वास घेणारे हरिश राणा हे पहिले व्यक्ती ठरले.... हरिश राणा यांचा AIIMS मध्ये निधन झाले आहे. साल २०१३ पासून ते कोमात होते. सुप्रीम कोर्टाने त्यांना ११ मार्च रोजी त्यांच्या दया मरणाची मागणी मंजूर केली.त्यांच्या लाईफ सपोर्टला स्टेप व्हाईजने हटवले गेले. डॉक्टर सीमा मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीमने ही प्रक्रिया पूर्ण केली.

Go to News Site