IPL 2026 स्पर्धेत खेळण्यासाठी लाखो रूपयांवर सोडले पाणी, झालं असं की…
TV9 Marathi

IPL 2026 स्पर्धेत खेळण्यासाठी लाखो रूपयांवर सोडले पाणी, झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना काही खेळाडू या स्पर्धेला मुकले आहेत. तर काही खेळाडूंना नशिबाची साथ मिळाली आहे. यात काही खेळाडूंनी तर पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून माघार घेत आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Go to News Site