सोनिया गांधींची प्रकृती कशी? मध्यरात्री नेमकं काय घडलं? तब्येतीबद्दलची मोठी अपडेट समोर
TV9 Marathi

सोनिया गांधींची प्रकृती कशी? मध्यरात्री नेमकं काय घडलं? तब्येतीबद्दलची मोठी अपडेट समोर

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी रुग्णालयात उपस्थित असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

Go to News Site