TV9 Marathi
भोंदू अशोक खरात याच्याबद्दल धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे. त्यामध्येच आता भोंदू खरात याच्या मुलीच्या लग्नातील काही फोटो पुढे आली आहेत. या फोटोंमुळे मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. थेट राज्यातील महत्वाचे अधिकारी आणि जयंत पाटील या फोटोंमध्ये दिसत आहेत.
Go to News Site