IPL 2026 : शेन वॉर्नचा एक छोटा निर्णय आज ठरला मास्टरस्ट्रोक, राजस्थान रॉयल्समुळे त्याच्या कुटुंबाला 460 कोटींची लॉटरी
TV9 Marathi

IPL 2026 : शेन वॉर्नचा एक छोटा निर्णय आज ठरला मास्टरस्ट्रोक, राजस्थान रॉयल्समुळे त्याच्या कुटुंबाला 460 कोटींची लॉटरी

IPL 2026 : आयपीएल 2026 चा सीजन सुरु होण्याआधी एक व्यवहार झालाय. त्यात राजस्थान रॉयल्स टीमची 15300 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. या सगळ्या व्यवहारात शेन वॉर्नचा एक निर्णय मास्टर स्ट्रोक ठरला आहे. तो आज हयात नाहीय. पण त्याच्या कुटुंबाला 460 कोटी रुपये मिळणार आहेत.

Go to News Site