Gold-Silver Rate : सोने उच्चांकावरून 54,000 ने स्वस्त, इराण युद्धाला 25 दिवस, चांदी तर..
TV9 Marathi

Gold-Silver Rate : सोने उच्चांकावरून 54,000 ने स्वस्त, इराण युद्धाला 25 दिवस, चांदी तर..

इराण आणि अमेरिका युद्धाला सुरूवात झाल्यापासून सोने आणि चांदीचे भाव घसरताना दिसत आहेत. चांदीची तर पार वाट लागली असून अर्ध्या भावात चांदी आली. पुढील काही दिवस स्थिती अशीच राहण्याचा अंदाज आहे.

Go to News Site