तुमच्या मुलीला नजर लागलीये असं सागितलं अन् नंतर जे घडलं ते… आणखी एक भोंदू बाबा पोलिसांच्या जाळ्यात
TV9 Marathi

तुमच्या मुलीला नजर लागलीये असं सागितलं अन् नंतर जे घडलं ते… आणखी एक भोंदू बाबा पोलिसांच्या जाळ्यात

डोंबिवलीत विधीच्या नावाखाली दागिन्यांची हातचलाखी करणाऱ्या दीपक सावंत या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या लग्नातील दोष काढण्याचा बनाव करून त्याने एका पित्याला लुटले.

Go to News Site