Gold Silver Rate today : आज विचारही करू नका… सोन्याच्या दराची हजारोंनी उसळण, 10 ग्रॅमपायी रिकामा होईल खिसा, लेटेस्ट भाव काय ?
TV9 Marathi

Gold Silver Rate today : आज विचारही करू नका… सोन्याच्या दराची हजारोंनी उसळण, 10 ग्रॅमपायी रिकामा होईल खिसा, लेटेस्ट भाव काय ?

Gold Silver Price Today 25 March 2026 : पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची अपेक्षा आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. MCX वर सोन्या-चांदीच्या दरात वाऱ्याच्या वेगाने उसळण झाली. मात्र त्यामुळे सर्वसामान्यांचं सोनं घ्यायचं स्वप्न भंगू शकतं. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार ?

Go to News Site