Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात महिलांच्या बाहेर येणाऱ्या फोटोंवर राऊत बोलले की..
TV9 Marathi

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात महिलांच्या बाहेर येणाऱ्या फोटोंवर राऊत बोलले की..

Ashok Kharat Case : "सगळे भाजपचे हस्तक आहेत. कॅप्टन खरात हा भाजपचा प्रचारक होता. त्याचा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी वापर करुन घेतला" असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Go to News Site