TV9 Marathi
अभिनेत्री अमीषा पटेलने आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाबद्दल अशी पोस्ट लिहिली आहे, जी वाचून काहींना नक्कीच मिर्ची लागेल. अमीषाने या पोस्टमधून नेमका कोणाला टोला लगावला आहे, याविषयी नेटकरीही प्रश्न विचारत आहेत.
Go to News Site