भोंदूबाबा अशोक खरातच्या ईशान्यश्वर मंदिराच्या नावाचं धक्कादायक रहस्य; गाभाऱ्याखाली नेमकं दडलंय काय?
TV9 Marathi

भोंदूबाबा अशोक खरातच्या ईशान्यश्वर मंदिराच्या नावाचं धक्कादायक रहस्य; गाभाऱ्याखाली नेमकं दडलंय काय?

सिन्नरमधील मिरगाव येथील ईशान्यश्वर मंदिराला हे नाव का पडले आणि भोंदू अशोक खरातने शिवनिका संस्थानाच्या नावाखाली येथे कसे अघोरी साम्राज्य उभे केले, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

Go to News Site