TV9 Marathi
अशोक खरात या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवली आहे. लिंगपिसाट खरातने अनेक महिलांवर अत्याचार केले. आता त्याने गरीब शेतकऱ्यालाही सोडले नसल्याचे समोर आले आहे. त्याच्यामुळे तिघांना जीव गेल्याची माहिती समोर आली आहे.
Go to News Site