सलग 7 चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यापासून निर्मात्यांनी ठेवले होते अंतर. संकटाच्या काळात या दिग्दर्शकाने ऑफर दिली अन् चित्रपट ठरला सुपरहिट.