TV9 Marathi
सध्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेत असून आतापर्यंत त्याच्याविरोधात सात गुन्हे दाखल केले गेले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ज्यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात काहीही माहिती आहे, ती तातडीने शासनाला द्यावी.
Go to News Site