TV9 Marathi
राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. आजही पहिल्या जेतेपदाची चर्चा होत आहे. असं आता 19व्या पर्वापूर्वी राजस्थान रॉयल्सचा संघ मालक बदलला आहे. त्यामुळे शेन वॉर्नच्या मुलांचा फायदा झाला आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.
Go to News Site