IPL 2026 KKR : हर्षित राणाच्या जागी कुणाला संधी? अखेर घोषणा झालीच, या गोलंदाजाचा समावेश
TV9 Marathi

IPL 2026 KKR : हर्षित राणाच्या जागी कुणाला संधी? अखेर घोषणा झालीच, या गोलंदाजाचा समावेश

IPL 2026 Harshit Rana Replacement : हर्षित राणा याला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आयपीएलच्या 19 व्या मोसमाला मुकावं लागलंय. त्यामुळे हर्षितच्या जागी कुणाचा समावेश करण्यात आलाय? जाणून घ्या.

Go to News Site