Us, Israel, Iran War : इराणचा अमेरिकेला मोठा धक्का, नव्या निर्णयाने जग हादरलं, आता ट्रम्प काय करणार?
TV9 Marathi

Us, Israel, Iran War : इराणचा अमेरिकेला मोठा धक्का, नव्या निर्णयाने जग हादरलं, आता ट्रम्प काय करणार?

मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, इराणने अमेरिका आणि इस्त्रायलला मोठा धक्का दिला आहे. इराणच्या या निर्णयामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं असून, ते नेमका काय निर्णय घेणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Go to News Site