साप, मर्सिडीज कार अन् परदेशात अनेक ठिकाणी…; भोंदू बाबा अशोक खरातच्या फसवणुकीचा नवा पॅटर्न समोर
TV9 Marathi

साप, मर्सिडीज कार अन् परदेशात अनेक ठिकाणी…; भोंदू बाबा अशोक खरातच्या फसवणुकीचा नवा पॅटर्न समोर

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत नवा गुन्हा दाखल झाला असून, २१ देशांच्या मातीचा स्पर्श आणि मर्सिडीज कार उकळल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

Go to News Site