Maharashtra News LIVE : भोंदू बाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा
TV9 Marathi

Maharashtra News LIVE : भोंदू बाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा

Maharashtra News LIVE : गण गण गणात बोतेच्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात आज बुलढाणा जिल्हयाच्या संत नगरी शेगावात रामनवमीच्या उत्सवानिमित्त मोठी गर्दी उसळली आहे . यावर्षी 132 व्हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा होतो आहे.

Go to News Site