TV9 Marathi
मध्यपूर्वेतील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने फिलीपिन्समध्ये इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. ऊर्जा पुरवठ्याचे संकट अधिक गडद होत असल्याने, राष्ट्रपतींनी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे. असा निर्णय घेणारा तो जगातील पहिला देश ठरला आहे.
Go to News Site