उन्हाळ्यात त्वचा ड्राय झालीय? ‘या’ घरगुती उपायांचा अवलंब केल्याने तुम्हाला मिळेल मऊ त्वचा
TV9 Marathi

उन्हाळ्यात त्वचा ड्राय झालीय? ‘या’ घरगुती उपायांचा अवलंब केल्याने तुम्हाला मिळेल मऊ त्वचा

बदलत्या हवामानामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा कोरडी आणि निर्जीव झाल्याने तुम्हीही त्रस्त असाल तर या घरगुती उपायांचा अवलंब करा. चला आजच्या लेखात आपण ड्राय स्किन मऊ करण्यासाठी कोणत्या उपायांचा अवलंब करू शकतो ते जाणून घेऊयात.

Go to News Site