भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी पुन्हा रुपाली चाकणकरांचे नाव चर्चेत, आता नेमकं काय घडलं?
TV9 Marathi

भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी पुन्हा रुपाली चाकणकरांचे नाव चर्चेत, आता नेमकं काय घडलं?

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. खरातच्या वडिलांच्या २०१७ मधील दशक्रिया पत्रिकेवर रूपाली चाकणकर यांचे नाव आढळल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे.

Go to News Site