माशांचा ‘हा’ भाग आपण फेकतो, पण तोच आरोग्यास अत्यंत लाभदायक, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ?
TV9 Marathi

माशांचा ‘हा’ भाग आपण फेकतो, पण तोच आरोग्यास अत्यंत लाभदायक, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ?

मासे मोठ्या माणसांपासून लहान मुलांना देखील खायला प्रचंड आवडतात. बाजारात देखील वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात. पण माशांचा असा भाग आपण काढून फेकतो, जो आरोग्यास लाभदायक असतो. तर जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ?

Go to News Site