चीनचा भयंकर संताप, इराणचं युद्ध सुरू असतानाच जपानविरोधात…जगाचं टेन्शन वाढलं!
चीन आणि जपान यांच्यातील संबंध अगोदरच ताणलेले आहेत. असे असतानाच जपानमध्ये असलेल्या चीनच्या दूतावासात एका व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला चीनच्या अधिकाऱ्यांची हत्या करायची होती, असे म्हटले जात आहे.