Corona Variant Alert : अमेरिकेसह २० देशात अचानक कोरानाच्या केस वाढल्या, भारतात काय स्थिती ?
TV9 Marathi

Corona Variant Alert : अमेरिकेसह २० देशात अचानक कोरानाच्या केस वाढल्या, भारतात काय स्थिती ?

अमेरिकेसह २० हून अधिक देशात कोरोनाच्या केस अचानक वाढल्या आहेत. कोविडच्या एका जुन्या व्हेरिएंटच्या SARS-CoV-2 BA.3.2 केस वाढल्याने जगभरात या व्हायरसची प्रकरणे पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Go to News Site