इराण-इस्राईल-USचे युद्ध आणि रशिया होतोय मालामाल, तिजोरीत रोज जमा होत आहेत ७१ अब्ज रुपये !
TV9 Marathi

इराण-इस्राईल-USचे युद्ध आणि रशिया होतोय मालामाल, तिजोरीत रोज जमा होत आहेत ७१ अब्ज रुपये !

Iran US Israel War: इराणवर युद्ध लादून अमेरिका आणि इस्राईल आर्थिक अडचणीत सापडले आहेत, सर्वाधिक खर्च अमेरिकेचा होत आहे. मात्र या युद्धात रशियाचा मात्र प्रचंड फायदा होत आहे.

Go to News Site