राज्यावर संकट कायम! पाऊस पुन्हा कोसळणार, हवामान विभागाचा मोठा इशारा..
मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. राज्यात अवकाळीचे ढग कायम राहणार आहेत.