बीएसएनएल कंपनीच्या या किमतीच्या रिचार्ज प्लॅनची वैधता 19 दिवसांनी झाली कमी, आत फक्त इतकेच दिवस घेता येणार लाभ
बीएसएनएलने पुन्हा एकदा त्यांच्या इतक्या रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता कमी केली आहे. या प्लॅनची वैधता यापूर्वी किती होती आणि आता अचानक कमी का केली हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.