TV9 Marathi
अनेक महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू खरातला दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली, ज्यामुळे त्याच्या एका हाताची हालचाल मर्यादित झाली. लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणांची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू असताना, हे धक्कादायक वैद्यकीय सत्य समोर आले आहे.
Go to News Site