TV9 Marathi
Ashok Kharat Networth: अघोरी पूजा, जादूटोण्याची भीती, तंत्र-मंत्राद्वारे वशिकरण अशा भुलथापा देऊन भोंदू खरातने इतक्या हजार कोटींची संपत्ती जमवली आहे. तो आकडा वाचून तुम्हालाही धक्का बसेल. यंत्रणांना मालमत्तांची मोजदाद करताना नाकेनऊ आले. त्याच्या संपत्तीचा अजूनही शोध सुरू आहे.
Go to News Site