LPG Crisis : देशात पेट्रोल-डिझेलचा किती दिवसाचा साठा शिल्लक? दररोज किती लाख LPG सिलिंडरची मागणी? जाणून घ्या डिटेल्स
TV9 Marathi

LPG Crisis : देशात पेट्रोल-डिझेलचा किती दिवसाचा साठा शिल्लक? दररोज किती लाख LPG सिलिंडरची मागणी? जाणून घ्या डिटेल्स

LPG Crisis : मध्य पूर्वेत इराण विरुद्ध सुरु असलेल्या यु्द्धाचा परिणाम भारतात तीव्रतेने जाणवतोय. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील जल वाहतुकीवर इराणचं नियंत्रण आहे. ते तिथून ऑईल टँकरना पास होऊ देत नाहीयत. त्यामुळे देशात इंधन तुटवड्यासारखी स्थिती निर्माण झालीय. पण खरं चित्र काय आहे? ते जाणून घ्या.

Go to News Site