बाबा आज मी मिल्कशेक केलाय, लेकीने प्रेमाने हातात ग्लास दिला अन्… नंतर जे घडलं ते खूपच भयानक
चंद्रपूरमध्ये प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याची पोलीस कन्येने प्रियकराच्या मदतीने विष देऊन हत्या केली. ३ वर्षांनंतर या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.