Petrol LPG Crisis : रिक्षा चालकांवर आंदोलन करण्याचीवेळ, छत्रपती संभाजीनगर, धाराशिवमध्ये पेट्रोल-डिझेल, LPG जी काय स्थिती?
TV9 Marathi

Petrol LPG Crisis : रिक्षा चालकांवर आंदोलन करण्याचीवेळ, छत्रपती संभाजीनगर, धाराशिवमध्ये पेट्रोल-डिझेल, LPG जी काय स्थिती?

Petrol LPG Crisis : केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचा पुरेसासाठा असल्याचं सांगितलं जात आहे. पण महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपांवर मात्र वेगळं चित्र दिसतय. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यात काय स्थिती आहे जाणून घ्या.

Go to News Site