वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याने अध्यात्माच्या बहाण्याने पुण्याच्या एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.