Ashok Kharat :  कोल्ड रिडिंग आणि हॉट रिडिंग अन् पाच मिनिटात भविष्य सांगायचा… दहावी नापास लिंगपिसाट खरातच्या मोडस ऑपरेंडीने पोलीसही थक्क
TV9 Marathi

Ashok Kharat : कोल्ड रिडिंग आणि हॉट रिडिंग अन् पाच मिनिटात भविष्य सांगायचा… दहावी नापास लिंगपिसाट खरातच्या मोडस ऑपरेंडीने पोलीसही थक्क

भोंदू अशोक खरातने अनेक महिलांना, त्यात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, भविष्य सांगण्याच्या नावाखाली लैंगिक व आर्थिक फसवणूक केली. एसआयटी तपास करत असून त्याचे फसवणुकीचे तंत्र उघड झाले आहे. कोल्ड आणि हॉट रीडिंगचा वापर करत त्याने लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना लुटले. त्याच्या अमानवी कृत्यांमुळे पोलीसही थक्क झाले आहेत.

Go to News Site