मुंबई, पुणे नाशिक सोडा अशोक खरातचं थेट तुर्कीशी कनेक्शन, राजवाड्यासारख्या फार्महाऊसवरील गुपित फुटलं
TV9 Marathi

मुंबई, पुणे नाशिक सोडा अशोक खरातचं थेट तुर्कीशी कनेक्शन, राजवाड्यासारख्या फार्महाऊसवरील गुपित फुटलं

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातने उद्योजकाला मरणाची भीती दाखवून ५ कोटींना लुटले असून, त्याच्या मिरगाव येथील फार्म हाऊसमध्ये तुर्की येथून आणलेले फर्निचर आणि विदेशी साहित्याचा तपास आता सुरू झाला आहे.

Go to News Site