TV9 Marathi
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. हे युद्ध लवकर थांबावे, अशी भारताची भूमिका आहे. यादरम्यानच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठवण झाली.
Go to News Site